Sandeep Gawade
रोज नवीन रेकॉर्ड मोडत आहे शेअर बाजार, ५ दिवसांत केली ८ लाख कोटींची कमाई
भारतीय शेअर मार्केटमध्ये मोठी तेजी कायम असून दररोज नवा उच्चांक गाठत आहे
सलग दुसऱ्या दिवशी बीएसईका सेन्सेक्स ९०० अंकापेक्षा अधिक उच्चांकानंतर बंद होत आहे
शुक्रवारी स्टॉक मार्केट सेन्सेक्सने ९७० चा आकडा पार केला आणि १.३७ टक्क्यांच्या वाढीसह ७१.४८५ वर बंद झाला.
शुक्रवारी झालेल्या विक्रमी वाढीसह बीएसईच्या गुंतवणुकदारांच्या संपत्तीत २.७६ लाख कोटीचा नफा पहायला मिळाला
तर बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजचे बीएसई कॅप ३५७.७८ लाख करोडवर पोहोचले आहे.
या तेजीसह पाच दिवसांमध्येच गुंतवणूकने ८.५५ लाख कोटींची कमाई केली
या आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी इंडेक्स मार्केट कॅप ३४९.२३ लाख कोटी रुपयांवर बंद झाला होता
इथे क्लिक करा