Navratri Fast: नवरात्रीच्या उपवासात काय खावे अन् काय खाऊ नये?

Manasvi Choudhary

शारदीय नवरात्रोत्सव

येत्या १५ ऑक्टोबर रविवारपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होत आहे

Navratri Fast | Canva

दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा

नऊ दिवसांच्या या नवरात्रोत्सवामध्ये भक्त दुर्गामातेच्या नऊ रूपांची मनोभावे पूजा करतात.

Navratri Fast | Canva

उपवासाचे महत्व

नवरात्रीत काहीजण कडक तर काहीजण उठता-बसता म्हणजेच पहिला आणि शेवटचा दिवस उपवास करतात.

Navratri Fast | Canva

उपवास आहार

नवरात्रीत उपवासाला आहारात फळे दही, ताक या पदार्थाचा समावेश करा

Navratri Fast | Canva

फळे खा

याशिवाय, रताळे, काकडी, गाजर, केळी , सफरचंद,पपई याफळांचा समावेश करा.

Navratri Fast | Canva

उपवासाचे पदार्थ

उपवासाला वरईचा भात, भगर, साबुदाणा, राजगिरा आणि शिंगाड्याचे पीठ यासारखे पदार्थाचे सेवन करा.

Navratri Fast | Canva

काय खाऊ नये

नवरात्रीदरम्यान, कांदा आणि लसूणचा तसेच मासांहार म्हणजेच अंडी, मासं खाऊ नये.

Navratri Fast | Canva

NEXT: Shardiya Navratri Vrat 2023: नवरात्रीत उपवास करण्याचे काय आहे खास महत्व

Shardiya Navratri Vrat 2023 | Social Media
येथे क्लिक करा....