Shardiya Navratri Vrat 2023: नवरात्रीत उपवास करण्याचे काय आहे खास महत्व

Manasvi Choudhary

कधी आहे नवरात्रौत्सव

यावर्षी शारदीय नवरात्रौत्सव १५ ऑक्टोबर रविवारपासून सुरू होत आहे

Shardiya Navratri Vrat 2023 | Social Media

दुर्गेच्या ९ रूपांची पूजा

नवरात्रीमध्ये दुर्गेच्या ९ रूपांची पूजा केली जाते.

 

Shardiya Navratri Vrat 2023 | Social Media

व्रताचे महत्व

नवरात्रीत नऊ दिवस देवीची मनोभावे पूजा करत उपवास देखील केले जातात.

Shardiya Navratri Vrat 2023 | Social Media

असा असतो उपवास

नवरात्रीत काहीजण कडक तर काहीजण उठता- बसता म्हणजेच पहिला आणि शेवटचा दिवस उपवास करतात.

Shardiya Navratri Vrat 2023 | Social Media

धार्मिक मान्यता

धार्मिक मान्यतेनुसार, नवरात्रीचा उपवास केल्याने माता दुर्गाची कृपा कायम राहते

Shardiya Navratri Vrat 2023 | Social Media

शुध्द होते मन

नवरात्रीचा उपवास केल्याने मन शुध्द होते आणि शरीर स्थिर होते.

Shardiya Navratri Vrat 2023 | Social Media

उपवासाचे फायदे

उपवास आणि ध्यान केल्याने आपल्यातील सत्व वाढते. सत्व म्हणजे शांती आणि प्रसन्न वाटते.

Shardiya Navratri Vrat 2023 | Social Media

येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. आम्ही याचे समर्थन करत नाही.

Astrology | Social Media

NEXT: Shardiya Navratri 2023: ३० वर्षानंतर दुर्मिळ योग, घरातील 'या' गोष्टी आजच फेकून द्या

Shardiya Navratri 2023 | Canva
येथे क्लिक करा...