Manasvi Choudhary
हिंदू धर्मामध्ये नवरात्रौत्सव या सणाला विशेष महत्व आहे.
पंचागानुसार यावर्षी शारदीय नवरात्रौत्सव १५ ऑक्टोबर रविवारपासून सुरू होईल आणि २३ ऑक्टोबरला सोमवारी समाप्त होईल.
यंदाच्या नवरात्रीत ३० वर्षानंतर बुधादित्य योग येत आहे त्यामुळे नवरात्री सुरू होण्यापूर्वी घरातील अशुभ गोष्टी काढून टाका
घरामध्ये तुटलेली काच व तुटलेली भांडी ठेवू नये, हे अशुभ मानले जाते. तुटलेल्या वस्तू साफसफाईदरम्यान फेकून द्या
घरामध्ये जुन्या चपला किंवा शूज असतील आणि त्या वापरत नसतील तर ठेवू नका ज्यामुळे नकारात्मक उर्जा आणि गरिबी येते
घरात बंद घड्याळ ठेवू नका यामुळे घरामधील वातावरण बिघडते. माणसांची प्रगती थांबते
येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे साम टिव्ही त्याचे समर्थन करत नाही.