Sharad Pawar: शरद पवार यांनी अजितदादांचं टेन्शन कसं वाढवलं?

Satish Daud

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अजित पवारांना घेरण्यासाठी मोठा प्लान आखलाय.

Sharad Pawar vs Ajit Pawar | Saam TV

आमदारांना अपात्र

अजितदादांसोबत गेलेल्या आमदारांना अपात्र करण्यासाठी आता राष्ट्रवादीकडून अर्ज करण्यात आला आहे.

Sharad Pawar vs Ajit Pawar | Saam TV

जितेंद्र आव्हाड

राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस जितेंद्र आव्हाड यांनी विधानपरिषद सभापतीकडे हा अर्ज केला आहे.

Sharad Pawar vs Ajit Pawar | Saam TV

अपात्रतेच्या कारवाईसाठी

विशेष बाब म्हणजे, अपात्रतेच्या कारवाईसाठी एक अर्ज पुरेसा असताना, शरद पवारांकडून दुसरा अर्ज करण्यात आला.

Sharad Pawar vs Ajit Pawar | Saam TV

शरद पवार खेळी

शरद पवार यांच्या नव्या खेळीमुळे अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या आमदारांचं टेन्शन वाढलं आहे.

Sharad Pawar vs Ajit Pawar | Saam TV

अजित पवार

अपात्र होण्याच्या भीतीने अजित पवार गटातील काही आमदारांनी शरद पवारांसोबत चर्चा केल्याची माहिती आहे.

Sharad Pawar vs Ajit Pawar | Saam TV

आमदार संपर्कात

नव्याने अपात्रतेची नोटीस काढलेल्या आमदारांपैकी काही आमदार पवारांच्या संपर्कात आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Sharad Pawar vs Ajit Pawar | Saam TV

आमदार परत येतील?

शरद पवार यांच्या नव्या खेळीमुळे राष्ट्रवादीचे आमदार परत येतील का? हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Sharad Pawar vs Ajit Pawar | Saam TV

NEXT: बायको नवऱ्याला 'या' गोष्टी कधीच सांगत नाही...

Women's Secret | Saam TV