Manasvi Choudhary
शनिवार हा दिवस शनिदेवाला समर्पित आहे.
शनीदेवाला कर्मदाता आणि न्यायाची देवता म्हटले जाते.
शनिदेवाची पूजा महिलानी करावी की नाही, असा प्रश्न अनेकांना असतो.
महिलांनी शनीदेवाची पूजा करताना विशेष काळजी घ्यावी.
शनीदेवाची पूजा करताना महिलांनी मुर्तीला हात लावू नये.
शास्त्रानुसार, शनिदेवाच्या मुर्तीला हात लावल्याने शनिदेवाच्या नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव पडतो.
महिलांनी शनीदेवाच्या मुर्तीवर तेल अर्पण करू नये.
शनिवारी महिलांनी मंदिरात खास मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा.
शनिवारी शनीदेवाला काळे वस्त्र, काळे उडीद, काळे तीळ दान केल्याने कुंडलीतील शनिदोष शांत होतो.