Shamita Shetty: भगव्या रंगात न्हाउन निघालेय ही अभिनेत्री, स्टायलिश अंदाजात दिसतेय न्यारी

साम टिव्ही ब्युरो

अभिनेत्री शिल्पा शेट्टीची बहीण शमिता शेट्टी कायमच चर्चेत असते.

Shamita Shetty | Saam Tv

सौंदर्य आणि दिलखुलास अंदाजाने तिने सिनेमासृष्टीत विशेष ओळख निर्माण केली आहे.

Shamita Shetty | Saam Tv

सोशल मीडियावर शमिताचा भलामोठा चाहतावर्ग आहे.

Shamita Shetty | Saam Tv

नुकत्याच शेअर केलेल्या फोटोंमध्ये शमिता कमालीची हॉट दिसत आहे

Shamita Shetty | Saam Tv

वेगवेगळ्या स्टाईलमध्ये शमिताने तिची किलर स्टाईल प्लॉन्ट केली आहे.

Shamita Shetty | Saam Tv

सोशल मीडियावर शमिताचे फोटो तिच्या चाहत्यांना आवडले आहेत.

Shamita Shetty | Saam Tv
येथे क्लिक करा...