साम टिव्ही ब्युरो
टिव्ही अभिनेत्री शमा सिंकदर ट्रेडिंगमध्ये आहे.
शमा सिकंदर तिच्या सिजलिंग फोटोशुटमुळे चाहत्यांना नेहमीच घायाळ करत असते,
शमाचा साडीतला सिझलिंग अवतार पाहून चाहते थक्क झाले आहेत.
लाल साडीत शमाची बोल्ड अदा पाहून चाहते घायाळ झाले आहेत.
इन्स्टाग्रामवर शमाने तिचे फोटो पोस्ट केले आहेत.
टीव्ही अभिनेत्री शमा सिकंदर सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टीव्ह असते
शमाचे लेटेस्ट फोटो चाहत्यांच्या पंसतीस आले आहेत.
शमा टिव्हीच्या सुंदर अभिनेत्रीपैंकी एक आहे