Shama Sikander : नैराश्य, लैंगिक शोषण आणि गरिबीतून पुढे आली 'ही' अभिनेत्री

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

गरिबीत गेलं बालपण

बालपणात गरिबीत जगणाऱ्या शमा सिकंदरचे आयुष्यही सोपे नव्हते.

photo courtesy : @shamasikander instagram

आयुष्याचा खडतर प्रवास

अभिनेत्री शमा सिकंदरच बालपण खूप खडतर होतं.

photo courtesy : @shamasikander instagram

आयुष्यात खूप संघर्ष केला

41 वर्षीय अभिनेत्रीने तिच्या आयुष्यात खूप संघर्ष केला आहे.

photo courtesy : @shamasikander instagram

16 व्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण

शमा सिकंदरने वयाच्या 16 व्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

photo courtesy : @shamasikander instagram

'मन' चित्रपट केलं काम

'प्रेम अगन' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी शमा सिकंदर आमिर खानच्या 'मन' चित्रपटातही दिसली.

photo courtesy : @shamasikander instagram

2003 मध्ये टीव्ही डेब्यू

शमा सिकंदरला 2003 मध्ये टीव्ही डेब्यू शो 'ये मेरी लाइफ है' मधून प्रसिद्धी मिळाली.

photo courtesy : @shamasikander instagram

शमा सिकंदर

यानंतर शमा सिकंदरने कधीच मागे वळून पाहिले नाही.

photo courtesy : @shamasikander instagram

Next : मोनालिसाच्या अदावर चाहते फिदा, पाहा फोटो

Monalisa | Instagram
येथे क्लिक करा