Anant-Radhika Engagement Photos: अनंत अंबानी-राधिका मर्चेंटच्या साखरपुड्याला अवघ्या बॉलिवूडची हजेरी

साम टिव्ही ब्युरो

अनंत अंबानीचा मैत्रीण राधिका मर्चंट हिच्याशी साखरपुडा सोहळा पार पडला.

Anant Ambani's engagement | Instagram

अनंत अंबानीच्या साखरपुड्याला सचिन तेंडुलकरने सपत्नीक हजेरी लावली.

Anant Ambani's engagement sachin tendulkar | Instagram

ऐश्वर्या राय मुलगी आराध्यासोबत अनंत अंबानीच्या साखरपुड्यात दिसली.

Anant Ambani's engagement aishwarya ray | Instagram

शाहरुख खान कुटुंबियांसह अनंत अंबानीच्या साखरपुड्याला पोहाचला होता.

Anant Ambani's engagement aryan khan | Instagram

बॉलिवूडचं क्यूट कपल रणवीर-दीपिका देखील उपस्थित होते.

Anant Ambani's engagement Ranveer deepika | Instagram

आदित्य ठाकरे यांनी देखील हजेरी लावली.

Anant Ambani's engagement Aditya Thackeray | Instagram

कतरिना कैफ देखील अनंत अंबानीच्या साखरपुड्याला उपस्थित होती.

Anant Ambani's engagement katrina kaif | Instagram

सलमान खान देखील या सोहळ्याला उपस्थित होता.

जॉन अब्राहम देखील या सोहळ्याला उपस्थित होता.

Anant Ambani's engagement John abrahim | Instagram

NEXT: गौतमीने मार्केट केलंय जाम...