Shahid Kapoor's wife: शाहिद कपूरच्या बायकोचे फोटो पाहून व्हाल 'क्लीन बोल्ड'; सौंदर्यापुढे साऱ्याचं अभिनेत्री फिक्या

Vishal Gangurde

शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूत दिसायला एखाद्या अभिनेत्रीपेक्षा नाही.

Mira Rajput Kapoor | Instagram/@mira.kapoor

शाहिद आणि मीराचं लग्न २०१५ मध्ये झालं.

Mira Rajput Kapoor | Instagram/@mira.kapoor

शाहिद आणि मीराने 7 जुलै 2015 रोजी गुरुग्राममध्ये लग्नगाठ बांधली.

Mira Rajput Kapoor | Instagram/@mira.kapoor

शाहिद कपूर आणि मीरा राजपूतमध्ये 14 वर्षांचा फरक आहे.

Mira Rajput Kapoor | Instagram/@mira.kapoor

मीरा दोन मुलांची आई आहे.

Mira Rajput Kapoor | Instagram/@mira.kapoor

दोघांना मिशा ही मुलगी आणि झैन हा मुलगा आहे.

Mira Rajput Kapoor | Instagram/@mira.kapoor

2016 मध्ये मिशाचा जन्म झाला तर 2018 मध्ये मीराने झैनला जन्म दिला.

Mira Rajput Kapoor | Instagram/@mira.kapoor

मीराचा इन्स्टाग्रामवर मोठा चाहता वर्ग आहे.

Mira Rajput Kapoor | Instagram/@mira.kapoor

Next : अखेर पार पडणार राज-कावेरीच्या विवाहसोहळा

Bhagya Dile Tu Mala Update | Saam Tv