कोमल दामुद्रे
शिंदे गटातील आमदार शहाजीबापू पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
नुकतेच त्यांनी 8 दिवसात 9 किलो वजन कमी केले
जाणून घेऊया वजन कमी करण्यासाठी त्यांनी काय केले ?
वजन कमी करण्यासाठी त्यांनी सुदर्शन क्रिया केली जाणून घेऊया ती कशी असते
सुदर्शन क्रिया हे श्वासोच्छवासाच्या तंत्राशी संबंधित एक आसन आहे, ज्यामध्ये जलद आणि संथ गतीने श्वास आत घेतला जातोआणि बाहेर सोडला जातो.
उज्जयी प्राणायाम
भस्त्रिका प्राणायाम
ओमचा जप करा