PHOTO : शाहरुख खानच्या पत्नीचा ग्लॅमरस लूक; फोटो पाहून चाहतेही घायाळ

Satish Daud

बॉलिवूडचा अभिनेता शाहरुख खान जेवढा प्रसिद्ध आहे तितकीच त्याची बायको गौरी खान देखील प्रसिद्ध आहे.

Gauri Khan Photo | Instagram/@gaurikhan

गौरीची गणना आघाडीच्या इंटिरीअर डिझायनर्समध्ये केली जाते.

Gauri Khan Bold Photo | Instagram/@gaurikhan

गौरी सोशल मीडियावरही सतत सक्रिय असते, ती वेगवेगळे फोटो शेअर करत असते

Gauri Khan Age | Instagram/@gaurikhan

गौरीने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून नवीन फोटो शेअर केलेत.

Gauri Khan Bold Look | Instagram/@gaurikhan

या फोटोमध्ये गौरी खान खूपच सुंदर दिसत आहे. तिच्या या फोटोला चाहत्यांनी मोठा प्रतिसाद दिलाय

Gauri Khan New Photo | Instagram/@gaurikhan

फोटोत ती आकर्षक अशा खुर्चीवर स्टाईलमध्ये बसलेली दिसत आहे.

Gauri Khan Net Worth | Instagram/@gaurikhan

वयाच्या १८ व्या वर्षी शाहरुख खान गौरीच्या प्रेमात पडला होता.

Gauri Khan Saree Photo | Instagram/@gaurikhan

प्रेमात बरेच चढ-उतार पहिल्यानंतर १९९१ मध्ये या दोघांनी लग्न केलं होतं

Gauri Khan Photos | Instagram/@gaurikhan
क्लिक करा