SRK Film Festival: 'देवदास' ते 'जवान', शाहरुख खानचे 'हे' चित्रपट पुन्हा होणार थिएटरमध्ये प्रदर्शित

Shruti Vilas Kadam

मैं हूं ना


हा चित्रपट शाहरुखच्या कॉमिक आणि ऍक्शन भूमिकेचा उत्कृष्ट मिलाफ आहे. कॉलेज आणि देशभक्तीच्या थीमवर आधारित हा चित्रपट आहे.

SRK Film Festival

चेन्नई एक्सप्रेस


रोमँटिक‑कॉमेडी शैलीतील हा चित्रपट शाहरुखच्या हलक्या‑फुलक्या अभिनयासाठी ओळखला जातो. त्याचा ठराविक अंदाज आणि संवाद खूप प्रिय ठरले.

SRK Film Festival

देवदास


क्लासिक प्रेमकथेवर आधारित हा चित्रपट शाहरुखच्या भावनिक अभिनयाची उच्च शिखरं दाखवतो. पारंपरिक आणि समकालीन सिनेमाचा उत्तम संगम.

SRK Film Festival

दिल से


या चित्रपटात शाहरुखने रोमँटिक आणि थ्रिलिंग भूमिकेत प्रेक्षकांची मनं जिंकली. संगीत आणि भावनांचा खास अनुभव देणारा हा चित्रपट आहे.

SRK Film Festival

कभी हां कभी ना

शाहरुखच्या सुरुवातीच्या करिअरमधील हा चित्रपट त्याच्या नैसर्गिक अभिनयासाठी प्रसिद्ध आहे. हलक्या‑फुलक्या कथानकासह रोमँटिक टच देतो.

SRK Film Festival

जवान

हा चित्रपट ऍक्शन, ऍडव्हेंचर आणि सोशल थीम्स यांचा संगम आहे. शाहरुखच्या फिटनेस आणि दमदार अभिनयाची झलक होते.

SRK Film Festival

ओम शांति ओम

फॅन्टसी आणि रोमँटिक ड्रामा शैलीतील हा चित्रपट शाहरुखच्या ग्लॅमरस आणि रंगीबेरंगी अभिनयासाठी ओळखला जातो. मोठा बॉक्स ऑफिस हिट.

SRK Film Festival

शाहरुख खान चित्रपट महोत्सव

शाहरुख खान चित्रपट महोत्सव ३१ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे पीव्हीआर आयनॉक्सच्या सहकार्याने भारतातील निवडक चित्रपटगृहांमध्ये सुरु होणार आहे.

Shahrukh Khan | Saam Tv

फिटनेस क्विन मलाइका अरोराचं वय नक्की किती?

Malaika Arora | yandex
येथे क्लिक करा