Health Tips: दुपारच्या जेवणानंतर चहा पिताय? हे वाचाच

Manasvi Choudhary

चहा

चहा हे अनेकांचे आवडते पेय आहे. दिवसाची सुरूवात अनेकजण गरमागरम गोड चहाने करतात.

Health Tips | Canva

जेवल्यानंतर चहा पिऊ नये

जेवण केल्यानंतर चहा प्यायल्याने चयापचय क्रियेवर वाईट परिणाम होतो. 

Health Tips | Canva

चहामध्ये कॅफिन असते

चहामध्ये असलेल्या कॅफीनमुळे शरीरावर वाईट परिणाम होतो.

Health Tips | Canva

कधीही जेेवणानंतर चहा पिऊ नये

रोज दुपारी आणि रात्री जेवणानंतर चहा प्यायल्याने हृदयाशी संबंधित अनेक समस्या उद्भवतील.

Health Tips | Canva

आहारातून आवश्यक पोषण शरीराला मिळत नाही

जेवणानंतर लगेच चहा प्यायल्याने शरीर आवश्यक पोषणतत्व अवशोषित करू शकत नाही.

Health Tips | Canva

पचनक्रिया बिघडते

जेवण केल्यानंतर चहा प्यायल्याने पचनक्रियेवर परिणाम होतो.

Health Tips | Canva

योग्य वेळ

चहाने ताजेतवाने, मूड फ्रेश होतो पण चहा पिण्याची योग्य वेळेतच प्यावा.

Health Tips | Canva

NEXT: Scientific Reason: मंदिरात घंटा वाजवण्यामागचं शास्त्र काय?

Scientific Reason | Social Media
येथे क्लिक करा....