ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
Liger Mobility ची ऑटो बॅलेन्सिंग स्कूटर लवकरच होणार लॉन्च.
फूटफ्रीस्टॉप - वाहतूकांची रहदारी कितीही असली तरीही तणावमुक्त राइड करा.
रिव्हर्सराईड - मागे जाण्यासाठी या स्कूटरला बॅकपेडलिंग उपलब्ध नाही, ही आपल्याला हवे तेव्हा मागे येते.
Learn2Ride – नवीन रायडर्ससाठी खास इंजिनिअर मोड तयार केला आहे.
OTA - तुमचे वाहन कालांतराने चांगले होत जाते.
Liger Mobility ने या नवशिक्यांसाठी Learner Mode हा नवीन Mode स्कूटरमध्ये आणला आहे.