Selena Gomez : जगात भारी इंस्टाग्रामवर ४०० मिलियन फॉलोअर्स असलेली नारी

Ruchika Jadhav

अमेरिकन गायिका सेलेना गोमेझने आज जगभर नाव कमवलं आहे.

Selena Gomez | Instagram

आपल्या सुमधूर गाण्यांनी तिने करोडो चाहत्यांच्या मनावर राज्य केलय.

Selena Gomez | Instagram

इंस्टाग्रामवर तिचे ४०० मिलियन फॉलोअर्स झाले आहेत .  

Selena Gomez | Instagram

सेलेनाने रचलेल्या या इतिहासामुळे सगळीकडून तिचं कौतुक होत आहे.

Selena Gomez | Instagram

काही दिवसांपूर्वीच ‘द चेन्समोकर्स’ स्टार ड्रू टॅगगार्टसोबत असलेल्या नात्यामुळे ती चर्चेत आली होती.

Selena Gomez | Instagram

 गोल्डन ग्लोब अवॉर्ड्सच्या रेड कार्पेटवर देखील सेलेनाची झलक पाहायला मिळाली.

Selena Gomez | Instagram

सेलेना नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते.

Selena Gomez | Instagram

सेलेनाचा स्वत:चा एक ब्युटी ब्रँडही आहे.

Selena Gomez | Instagram
Prajakta Mali | Instagram