Raveena Tandon| रविनाला पाहून चाहते म्हणाले - क्या लगती है...है रब्बा !

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

90 चे दशक

90 चे दशक रविनाने आपल्या अदाकारींनी चांगलेच गाजवले.

Raveena Tandon | Instagram @officialraveenatandon

बोल्ड अभिनेत्री

बॉलिवूडची बोल्ड अभिनेत्री म्हणून अभिनेत्री रविना टंडनचे नाव घेतले जाते.

Raveena Tandon | Instagram @officialraveenatandon

सिनेमा

सध्या ती फारशी सिनेमांमध्ये दिसत नसली तरी सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.

Raveena Tandon | Instagram @officialraveenatandon

अभिनय

रविना तिच्या अभिनयापेक्षा सोशल मीडिया पोस्टमुळेच जास्त चर्चेत असते.

Raveena Tandon | Instagram @officialraveenatandon

नवे फोटो

अलिकडेच रविनाने तिचे नवे फोटो शेअर केले आहेत.

Raveena Tandon | Instagram @officialraveenatandon

सोशल मीडिया

रविना चे तिचे नवनवे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असतात.

Raveena Tandon | Instagram @officialraveenatandon

बोल्ड लूक

फोटोंमध्ये रविनाचा बोल्ड लूक पाहायला मिळत आहे.

Raveena Tandon | Instagram @officialraveenatandon

Next : Sanskruti Balgude| अंधारात उजळलेलं रुपाचं चांदणं, म्हणजे संस्कृती

Sanskruti Balgude | Instagram @sanskruti_balgude_official