ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आजकालच्या लहानमुलांच्या हातामध्ये सारखा मोबाईल पाहायला मिळतो. त्याशिवाय जेवताना सुद्धा त्यांना मोबाईल वापरायचा असतो.
आजकालच्या धावपळीच्या जगात अनेक पालकांना आपल्या मुलांकडे लक्ष देता येत नाही आणि विरंगुळा करण्यासाठी मुले मोबाईल वापरतात.
मोबाईलचा सारखा वापर केल्यास लहान मुलांना अनेक समस्या होऊ शकतात. आयुर्वेदानुसार, जेवताना शांतता आणि एकाग्रेतेने जेवण केले पाहिजेल.
जेवताना मोबाईल वापरल्यास आहारातील पोषक त्तव शरीराला मिळत नाहीत आणि शरिराला अनेक समस्या होऊ शकतात.
जेवताना मोबाईल वापरल्यास मुलांना जेवणाचे भाण राहात नाही आणि त्यामुळे वजन वाढण्याची समस्या होऊ शकते.
सारखा मोबाऊल वापरल्यामुळे लहान मुलांच्या वागणूकिमद्ये बदल होतात. मुले अनखी हट्टी आणि चिडचिड करू लागतात.
लहान मुलांनी जेवताना मोबाईल वापरल्यास पचनासंबंधीत आणि पोटासंबाधीत समस्या होऊ शकतात.
येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.