Why Dont Cut Nails: या वाराला नख कापू नका,नाही तर...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कायमच आपल्याला घरातील सदस्य बोलताना ऐकलं आहे की, संध्याकाळच्या वेळेत नखे कापू नये.

Why Dont Cut Nails | yandex

तसेच अमुक अमुक वाराला नख कापू नये, या बाबत महत्वपूर्ण गोष्टी सांगितल्या जातात.

Why Dont Cut Nails | yandex

नक्की कोणत्या वाराला नखे कापू नये ते पाहूयात.

Why Dont Cut Nails | yandex

शास्त्रानुसार

मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी नखे कापू नये यासाठी अनेक शास्त्रीय कारणे आहेत.

Why Dont Cut Nails | yandex

मंगळवार

मंगळवारी नखे कापल्याने कर्जाची समस्या उद्धभवते.

Why Dont Cut Nails | yandex

गुरुवार

घरात नकारात्मक वातावरण पसरते.

Why Dont Cut Nails | yandex

शनिवार

कामात अडथळा येतो आणि तुमचा वेळही वाया जातो.

Why Dont Cut Nails | yandex

NEXT: महिनाभर प्या मेथीच्या दाण्याचं पाणी, शरीराला होतील अनेक फायदे

Heart | Canva
इथे क्लिक करा...