Manasvi Choudhary
ताब्यांची अंगठी
ताब्यांची अंगठी घातल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात.
संधिवात आणि हांडाच्या आरोग्यासाठी ताब्यांची अंगठी हाताच्या बोटात परिधान केली जाते.
ताब्यांची अंगठी घातल्याने सांधे दुखी कमी होते.
ताब्यांची अंगठी घातल्याने वास्तुदोष दूर होतो.
ताब्यांची अंगठी घातल्याने पोटाच्या समस्या पचनक्रिया तसेच नाभिच्या समस्या दूर होतात.
ताब्यांची अंगठी घातल्याने मनामध्ये नकारात्मक विचार येत नाही.