ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अनेकदा कारमध्ये टाकलेल्या इंजिन ऑईल बदलायचे असते, हे माहीत नसते.
एक्सपायरी इंजिन ऑईलचे वय दोन ते चार वर्षांच्या दरम्यान असते त्यांचा यापेक्षा जास्त वापर करू नये.
कार कंपन्या आपल्या ग्राहकांना पाच ते 10 हजार किलोमीटर किंवा सुमारे एक वर्षाच्या आत इंजिन ऑईल बदलण्याचा सल्ला देतात.
गाडीत टाकलेले इंजिन ऑईल जास्त वेळ वापरले नाही तर तेही खराब होते.
अनेकदा इंजिन ऑईललाही दुर्गंधी येऊ लागते आणि गाडी चालवताना अशा तेलामुळे नेहमीपेक्षा जास्त धूर बाहेर पडू लागतो.
तसेच बाइक मधून जास्त आवाज येत असेल तर बाइकचे इंजिन बदलण्याची गरज आहे.