Parenting Tips : शाळेला सुट्टी पण मुलांच मोबाईल व्यसन काही सुटेना ! पालकांनो, या टिप्स ट्राय करा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

उन्हाळ्याच्या सुट्ट्या

एप्रिल महिना सुरू झाला कडक उन्हाळा आणि मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या देखील पडल्या आहेत.

Parenting Tips | Canva

शाळा बंद

संपूर्ण भारतात उन्हाळा सुरू झाला असून या कडक उन्हाळ्यात भारतातील अनेक राज्यांमध्ये उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे शाळा बंद झाल्या आहेत.

Parenting Tips | Canva

मूल आणि फोन

भारतातील 85 टक्के पालकांना काळजी वाटते की त्यांचे मूल उन्हाळ्याच्या सुट्टीत दिवसभर फोनवर व्यस्त असते.

Parenting Tips | Canva

संशोधन

ज्या पालकांची मुले 3 ते 8 वयोगटातील आहेत त्यांच्यावर हे संशोधन करण्यात आले आहे.

Parenting Tips | Canva

गेमिंग कंपन्या

जगातील बहुतेक गेमिंग कंपन्या उन्हाळ्याच्या सुट्टीत जाणूनबुजून नवीन गेम लॉन्च करतात किंवा गेममध्ये मोठे अपडेट लॉन्च करतात कारण त्यांना माहित आहे की मूल त्यांचे गेम खेळू शकणार नाही.

Parenting Tips | Canva

उन्हाळ्याच्या सुट्ट्या आणि ऑनलाइन गेम्स

उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मुलं फक्त ऑनलाइन गेम्सच नाही तर सोशल मीडियाचाही वापर करत आहेत.

Parenting Tips | Canva

आजूबाजूचे वातावरण

पालकांनी मुलांसमोर तासनतास मोबाईल वापरू नका कारण मुलं त्यांच्या आजूबाजूच्या वातावरणातून शिकत असतात.

Parenting Tips | Canva

मैदानी खेळ

मुलांना मित्रांसोबत मैदानी खेळ खेळण्यास प्रोत्साहित करा, शक्य असल्यास स्वतः बाहेर जा आणि मुलासोबत खेळा.

Parenting Tips | Canva

Next : Anuja Sathe | अनुजा आमची 'सिंपल', गालावर क्युट 'डिंपल'!

येथे क्लिक करा...