SBI Bank Jobs: एसबीआय बँकेत नोकरी करण्याची इच्छा आहे? असा करा ऑनलाईन अर्ज

Vishal Gangurde

ऑनलाईन अर्ज करा

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची इच्छा असल्यास sbi.co.in वर जाऊन अर्ज करु शकता.

SBI Bank Jobs | Saam TV

बँकेत किती जागा?

SBI बँकेत ६१६० पदांसाठी अतिरक्त जागा आहे.

SBI Bank Jobs | Saam TV

नोकरीसाठी शिक्षणाची अट काय?

बँकेत या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे.

SBI Bank Jobs | Saam TV

अर्ज करण्याची तारीख काय?

एसबीआयमधील रिक्त जागांवर अर्ज अर्ज सुरु होण्याची तारीख १ सप्टेंबर, २०२३ आहे. तर शेवटची तारीख ही २१ सप्टेंबर, २०२३ आहे.

SBI Bank Jobs | Saam TV

ऑनलाईन लेखी परीक्षा

या जागांच्या परीक्षेसाठी उमेदवाराची चाचणी ही ऑनलाईन लेखी परीक्षा आणि स्थानिक भाषांच्या माध्यामातून करण्यात येईल.

Job | canva

परीक्षेसाठी अवधी किती?

लेखी परीक्षेत १०० गुणांसाठी १०० प्रश्न असतील. तसेच पेपर सोडविण्यासाठी ६० मिनिटांचा अवधी असेल.

SBI Bank Jobs | Saam TV

वयोमर्यादा किती?

या भरतीसाठी उमेदवाराचे वय २० ते २८ वर्ष असायला हवे.

SBI Bank Jobs | Saam TV

अर्जाची फी किती?

सामान्य/OBC/EWS श्रेणीतील उमेदवारांना 300 रुपये शुल्क भरावे लागणार आहे. तर SC/ST/PWBD श्रेणीतील उमेदवारांना शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली आहे.

money | SAAM TV

Next: तुम्हालाही नीट दिसत नाही? डोळ्यांची दृष्टी वाढविण्यासाठी आहारात करा आरोग्यदायी भाज्यांचा समावेश

Eyes Facts | Yandex