साम टिव्ही ब्युरो
अभिनेत्री सायली संजीवने काही खास फोटो शेअर केले आहेत.
या फोटोत सायलीचं पारंपारिक सौंदर्य भारावून टाकत आहे.
निळ्या रंगाच्या साडीत सायली खुलून दिसत आहे.
सायलीने वेगवेगळ्या स्टाईलमध्ये नवं फोटोशूट केलं आहे.
सायलीचं साडीतलं सौंदर्य पाहून चाहते तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहे.
सायली सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.
सायलीला पारंपारिक लूकमध्ये फोटोशूट करायला आवडते.