Sayali Sanjeev: फ्लोरल स्कर्ट आणि टॉपमध्ये सायलीचा हटके अंदाज, Photo पाहा

Manasvi Choudhary

मराठमोळी अभिनेत्री

मराठमोळी अभिनेत्री सायली संजीव नेहमीच तिच्या हटके लूकने चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते.

Sayali Sanjeev | Instagram

मालिका

सायलीने आपल्या करिअरची सुरुवात 'काहे दिया परदेस' या मालिकेतून केली होती.

Sayali Sanjeev | Instagram

चित्रपट

मालिकेसह सायली अनेक चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

Sayali Sanjeev | Instagram

झिम्मा

सायलीच्या 'झिम्मा २' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. सायलीने चित्रपटात कृतिका हे पात्र साकारले आहे.

Sayali Sanjeev | Instagram

नवीन फोटो

सायली सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. तिने नुकतेच फ्लोरल स्कर्ट आणि टिशर्टमधील फोटो शेअर केले आहेत.

Sayali Sanjeev | Instagram

लेटेस्ट फोटो

लेटेस्ट सायलीच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्स येत आहेत.

Sayali Sanjeev | Instagram

NEXT: Astrology: या नावाच्या मुली असतात फारच हुशार, आयुष्यात होतात यशस्वी

Astrology | Yandex