Sayali Sanjeev: कितीदा नव्याने तुला पाहावे, तुझे रुप डोळ्यात साठवावे!

Pooja Dange

'उर्मी' Movie

अभिनेत्री सायली संजीवला नुकताच 'उर्मी' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.

Sayali Sanjeev In Black Saree | Instagram @sayali_sanjeev_official

Upcoming चित्रपट

या चित्रपटामध्ये सायली अभिनेता चिन्मय उद्गीरकरसोबत दिसत आहे.

Sayali Sanjeev In Black Saree | Instagram @sayali_sanjeev_official

फिल्म फेअर अवॉर्ड

अभिनेत्रीने फिल्म फेअर अवॉर्ड मराठी फंक्शनसाठी भन्नाट लूक केला होता.

Sayali Sanjeev In Black Saree | Instagram @sayali_sanjeev_official

सोशल मीडिया

या लूकमधील फोटो सायली संजीवने तिच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Sayali Sanjeev In Black Saree | Instagram @sayali_sanjeev_official

ब्लॅक लेडी

यावेळी सायलीचा ब्लॅक लेडी लूक पाहायला मिळत आहे.

Sayali Sanjeev In Black Saree | Instagram @sayali_sanjeev_official

ब्लॅक आऊटफिट

सायलीने ब्लॅक साडी नेसली आहे, तर ब्लॅक रंगाचा ब्लाउज घातला आहे.

Sayali Sanjeev In Black Saree | Instagram @sayali_sanjeev_official

लूक

केस बनमध्ये बांधले आहेत, रेड लिपस्टिक आणि स्मोकी आईज असा सायलीचा लूक आहे.

Sayali Sanjeev In Black Saree | Instagram @sayali_sanjeev_official

कमेंट आणि लाईक

तिच्या या लूक चाहते भरभरून कमेंट आणि लाईक करत आहेत.

Happy Birthday Sayali Sanjeev | Instagram @sayali_sanjeev_official

NEXT: Mouni Roy| असं बघू नकोस गं काळजाचं पाणी होतंय

Mouni Roy Photos In Purple Dress | Instagram @imouniroy