Sayali Sanjeev : सायलीच्या साडी लूकने लावलं चाहत्यांना 'वेड'

Shivani Tichkule

 मराठी इंडस्ट्रीतील सायली संजीव ही आघाडीची अभिनेत्री आहे.

Sayali Sanjeev Instagram | Instagram

टेलिव्हिजन अभिनेत्री सायली संजीव नेहमीच खास अंदाजातील फोटोंमुळे चर्चेत असते.

Sayali Sanjeev Images | Instagram

नुकतेच सायली संजीवने काही खास फोटो शेअर केले आहेत.

Sayali Sanjeev Age | Instagram

या फोटोमध्ये तिने निळ्या रंगाची साडी परिधान केली आहे.

Sayali Sanjeev Birthday | Instagram

सायली अनेकदा तिचे साडी लूक फोटो आपल्या चाहत्यांसाठी पोस्ट करत असते.

Sayali Sanjeev Actress | Instagram

सोशल मीडियावर सायली कायम सक्रिय असते.

Sayali Sanjeev Traditional Look | Instagram

सायलीचं साडीतलं सौंदर्य पाहून चाहते तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहे.

Sayali Sanjeev Saree Look | Instagram

सायलीला पारंपारिक लूकमध्ये फोटोशूट करायला आवडते.

Sayli Sanjeev Photos | Instagram

Next : नॅशनल क्रश प्रिया प्रकाशचा रॉयल लूक; फोटो व्हायरल