Sayali Sanjeev: रूप सजले अन् हास्य उमलले...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सायली संजीवने सोशल मीडियावर फोटो पोस्ट केले आहेत.

Sayali Sanjeev | Instagram/ @sayali_sanjeev_official

सायलीचा मराठमोळा अदांज पाहून फॅन्स घायाळ झाले आहेत.

Sayali Sanjeev | Instagram/ @sayali_sanjeev_official

सायलीने हिरवी साडी अन् ज्वेलरी सह मराठी बाणा केला आहे.

Sayali Sanjeev | Instagram/ @sayali_sanjeev_official

या फोटोत सायलीच्या हास्य खुललं आहे.

Sayali Sanjeev | Instagram/ @sayali_sanjeev_official

सोशल मीडियावर सायलीचे फोटो साऱ्यांचाच पसतीस आले आहेत.

Sayali Sanjeev | Instagram/ @sayali_sanjeev_official

मराठी मनोरंजनविश्वातली लोकप्रिय अभिनेत्री म्हणून सायलीची ओळख आहे.

Sayali Sanjeev | Instagram/ @sayali_sanjeev_official

NEXT: Veena Jagtap|मराठमोळ्या रूपात विणाने दिल्या गुढीपाडव्याच्या अन् नववर्षाच्या शुभेच्छा!

Veena Jagtap | Instagram
येथे क्लिक करा...