Sayali Sanjeev: वाट पाहते मी गं, येणार साजन माझा... सायलीचं मनमोहक सौंदर्य

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिनेत्री

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे सायली संजीव

Sayali Sanjeev | Instagram/ @sayali_sanjeev_official

मनमोहक सौंदर्य

सायलीचं मनमोहक सौंदर्य घायाळ करणारं आहे.

Sayali Sanjeev | Instagram/ @sayali_sanjeev_official

फोटो

नुकतेच सायलीने तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहेत

Sayali Sanjeev | Instagram/ @sayali_sanjeev_official

गुलाबी अदा

गुलाबी सौंदर्यात सायलीची मनमोहक अदा लक्ष वेधून घेते आहे.

Sayali Sanjeev | Instagram/ @sayali_sanjeev_official

अप्रतिम

सायली या फोटोत अप्रतिम दिसते आहे.

Sayali Sanjeev | Instagram/ @sayali_sanjeev_official

फोटो

नेहमीच सायली तिचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते.

Sayali Sanjeev | Instagram/ @sayali_sanjeev_official

पारंपारिक लूक

सायलीचा नवा पारंपारिक लूक तिच्या चाहत्यांच्या पसंतीस आले आहेत.

Sayali Sanjeev | Instagram/ @sayali_sanjeev_official

NEXT: What Married Women Search In Google| लग्नानंतर महिला 'या' गोष्टी करतात सर्च, वाचून आश्चर्य वाटेल

येथे क्लिक करा...