Sayali Sanjeev Photoshoot : हिरवा शालू अन् हातात मोत्याच्या बांगड्या, सायलीच्या पैठणींवर साऱ्यांच्या नजरा

कोमल दामुद्रे

अभिनेत्री

छोट्या पडद्यावरील सर्वांची लाडकी अभिनेत्री सायली संजीव.

Sayali Sanjeev | Instagram /@sayali_sanjeev_official

सक्रीय

ती तिच्या सोशल मीडियावर अधिक सक्रीय असते.

Sayali Sanjeev | Instagram /@sayali_sanjeev_official

रुपं

सायलीचं मनमोहक रुप नेहमीच सगळ्यांना घायाळ करणार आहे.

Sayali Sanjeev | Instagram /@sayali_sanjeev_official

फोटोशूट

नुकतेच सायलीने महाराष्ट्र दिनानिमित्त तिचं फोटोशूट केलं आहे.

Sayali Sanjeev | Instagram /@sayali_sanjeev_official

पैठणी

या हिरव्या पैठणीत ती अतिशय सुंदर दिसत आहे.

Sayali Sanjeev | Instagram /@sayali_sanjeev_official

लूक

कानाताले, गळ्यात मोत्याचा हार व हातात बांगड्या आणि केसांत तिने गजरा माळला आहे.

Sayali Sanjeev | Instagram /@sayali_sanjeev_official

कमेंट

तिच्या या लूक चाहत्यांनी भरघोस अशा कमेंट केल्या आहेत.

Sayali Sanjeev | Instagram /@sayali_sanjeev_official

अवॉर्ड

नुकताच तिला फिल्मफेअर अवॉर्डदेखील मिळाला आहे.

Sayali Sanjeev | Instagram /@sayali_sanjeev_official

Next : लग्न करण्यापूर्वी मुले कोणत्या गोष्टींकडे लक्ष देतात ?