Vastu Tips: मुलींनी पर्समध्ये या वस्तू ठेवू नये, व्हाल गरीब

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पर्स

पर्समध्ये कोणत्या वस्तू ठेवू नये ज्याने पैसा टिकत नाही ते जाणून घ्या

Vastu Tips | Canva

कोणतेही बिल ठेवू नये

वास्तूशास्त्रानुसार, एखाद्या वस्तूच्या खरेदीनंतर मिळणारं बिल किंवा जुनी बिलं पर्समध्ये ठेवू नये. यामुळे आर्थिक तंगी ओढावते.

Vastu Tips | Canva

देवांचे फोटो

पर्समध्ये देव देवतांचे फोटो ठेवू नये.

Vastu Tips | Canva

कोणाचेही फोटो ठेवू नये

अनेकजण आपल्या प्रियजनांचे फोटो किंवा काही वेळेस मृत आई-वडिलांचे फोटो पर्स किंवा वॉलेटमध्ये ठेवत असतात. मात्र वास्तूशास्त्रानुसार पर्समध्ये कोणत्याही व्यक्तीचा फोटो ठेवू नये यामुळे कर्ज वाढू शकतं.

Vastu Tips | Canva

नोटा दुमटून ठेवू नये

अनेकजण पर्समध्ये पैशांच्या नोटा दुमटून ठेवतात. मात्र यामुळे वास्तू दोष निर्माण होवू शकतो आणि व्यक्तीवर आर्थिक संकट ओढवू शकतं.

Vastu Tips | Canva

चावी ठेवू नये

वॉलेटमध्ये कधीही चावी ठेवू नये यामुळे व्यवहारामध्ये नुकसान होवू शकतं.

Vastu Tips | Canva

फाटलेल्या नोटा ठेवू नये

तसचं पर्समध्ये कधीही फाटलेल्या नोटा ठेवू नये यामुळे आर्थित संकट निर्माण होवू शकतं.

Vastu Tips | Canva

गोळ्या. चॉकलेट ठेवू नये

पर्समध्ये पैशांव्यतिरिक्त औषधांच्या गोळ्या, चॉकलेट अशा वस्तूही ठेवू नये.

Vastu Tips | Canva

NEXT: Health Tips: रात्री झोपण्यापूर्वी खाण्या-पिण्याच्या 'या' सवयी पाळा

येथे क्लिक करा...