Vedangi Kulkarni: मदनाची रुपसुंदरा; जणू इंद्राची अप्सरा...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

टिव्ही मालिका अभिनेत्री

टिव्ही मालिकेतला लोकप्रिय चेहरा म्हणजे वेदांगी कुलकर्णी

Vedangi Kulkarni | Instagram

मालिकेतून लोकप्रियता

अभिनेत्री वेदांगी कुलकर्णी 'सत्यवान सावित्री' या मालिकेतून घराघरात पोहोचली आहे.

Vedangi Kulkarni | Instagram

सावित्री भूमिका

मालिकेतील सावित्री या तिच्या भूमिकेने चाहत्यांच्या हृदयात घर केले आहे.

Vedangi Kulkarni | Instagram

अभिनेत्री आणि डान्सर

वेदांगी डान्स महाराष्ट्र डान्समध्येही सहभागी झाली होती.

Vedangi Kulkarni | Instagram

मोठा चाहतावर्ग

अनेक मालिका- नाटकांच्या माध्यमातून वेदांगीने चाहतावर्ग केला आहे.

Vedangi Kulkarni | Instagram

मराठमोळ सौंदर्य

वेदांगीने पारंपारिक वेशातले सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहे.

Vedangi Kulkarni | Instagram

मराठमोळा साज

भरगच्छ दागिने आणि मेकअप असा वेदांगीचा मराठमोळा लूक तिच्या चाहत्यांना आवडला आहे.

Vedangi Kulkarni | Instagram

NEXT: Gauri Nalawade|गौरी तुझ्या सौंदर्याची हिरवळ बहरली!

Gauri Nalawade | Instagram @gaurinalawadeofficial
येथे क्लिक करा...