Titeeksha Tawde : तितीक्षाचा बॉयफ्रेंड कोण आहे माहितेय का?

कोमल दामुद्रे

तितीक्षा तावडे

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री तितीक्षा तावडे.

अभिनय

तिच्या उत्तम अभिनयामुळे ती कायम चर्चेत असते.

मालिका

सध्या ती सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेत मुख्य भुमिका साकारताना दिसत आहे.

भुमिका

तिने या मालिकेत नेत्राची भुमिका साकारली आहे.

पर्सनल आयुष्य

ती फक्त अभिनयाने नाही तर तिच्या पर्सनल आयुष्यामुळे देखील चर्चेत आहेत.

अभिनेता

ती दृश्यम 2 फेम मराठमोळ्या अभिनेत्याला डेट करतेय अशी चर्चा सगळीकडेच रंगली आहे.

डेट

अभिनेता सिद्धार्थ बोडके आणि तितीक्षा एकमेकांना डेट करत असल्याचे म्हटलं जात आहे.

मालिका

तू अशी जवळी राहा या मालिकेत या दोघांनी एकत्र काम केले आहे.

Next : मुंबई, ठाण्याजवळ ट्रिप प्लान करताय? पालघरमधील ही ठिकाणं घालतील भुरळ

Palghar Trip Place | Saam tv
येथे क्लिक करा