Manasvi Choudhary
मराठी टीव्ही, नाटक आणि चित्रपट माध्यमांतून अभिनयाची वेगळी छाप उमटविणाऱ्या अभिनेत्रींमध्ये ऐश्वर्या नारकर यांची ओळख आहे.
अभिनयासह ऐश्वर्या यांनी त्यांच्या मनमोहक सौंदर्याने साऱ्यांनाच वेड करून सोडलं आहे.
वयाची पन्नाशी पार केलेल्या ऐश्वर्या यांचा तो लूक पाहिल्यावर चाहत्यांना थक्क व्हायला होतं.
सोशल मीडियावर ऐश्वर्या नारकर फोटो आणि व्हीडिओ शेअर करत असतात.
सोशल मीडियावरील ऐश्वर्या यांनी व्हिडीओ शेअर करत फिटनेसचं रहस्य सांगितलं आहे.
ऐश्वर्या यांचा या वयातला फिटनेस पाहून नेटकरी अवाक् झाले आहेत अनेकांनी त्यांना प्रतिक्रिया दिल्या आहेत.
सध्या टेलिव्हिजन विश्वातली टॉपच्या अभिनेत्रींमध्ये ऐश्वर्या यांची गणना केली जाते.