Sakshi Sunil Jadhav
थकवा किंवा कमजोरी जाणवू शकते, त्यामुळे विश्रांती घ्या. प्रेमसंबंधात जवळीक वाढेल, पण खर्चावर नियंत्रण ठेवा.
करिअरमध्ये सुधारणा होईल, लव्ह लाइफही ठीक राहील. ऑफिसमध्ये वरिष्ठांशी वाद टाळा आणि शांत राहा.
आनंदी बातमी मिळू शकते, मन प्रसन्न राहील. कामात धावपळ होईल पण शेवटी फायदा मिळेल.
आरोग्याची काळजी घ्या, ताण टाळा. नात्यात मतभेद होऊ शकतात, संयम ठेवा.
जोखीम घेणे टाळा, दुखापतीची शक्यता आहे. कामात हळूहळू सुधारणा होईल, संयम आवश्यक आहे.
पोटाशी संबंधित त्रास होऊ शकतो. कामाचा ताण वाढेल, ओव्हरथिंकिंग टाळा.
विरोधकांवर मात कराल, प्रगतीची संधी मिळेल. मन अस्थिर राहू शकते, सकारात्मक विचार ठेवा.
मन चिंतेत राहू शकते, वाद टाळा. मोठे निर्णय पुढे ढकला, शांतपणे विचार करा.
घरात तणाव होऊ शकतो, आईच्या आरोग्याची काळजी घ्या. खर्च वाढू शकतो, बजेटनुसार वागा.
सर्दी-घसा यासंबंधी त्रास होऊ शकतो. प्रेम आणि कुटुंबाचा चांगला आधार मिळेल.
पैशांच्या बाबतीत सावध रहा, नुकसान टाळा. वाद-विवादापासून लांब राहा.
मनात भीती किंवा तणाव राहू शकतो. स्वतःला व्यस्त ठेवल्याने मन हलकं वाटेल.