Nirmala Nawale : एकच ध्यास, गावाचा विकास! सोशल मीडियावर चर्चेत असलेली ही सरपंच आहे तरी कोण?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

निर्मला नवले

निर्मला नवले पुण्यातील कोरेगावच्या सरपंच आहेत.

Nirmala Nawale | Instagram

तरुण सरपंच

वयाच्या 27व्या वर्षी सरपंचपदी बिनविरोध निवड.

Nirmala Nawale | Instagram

इंजिनीअर सरपंच

निर्मला नवले इंजिनीअर आहे.

Nirmala Nawale | Instagram

समाजकार्य

समाजकार्यातून लोकांचे प्रश्न सोडवण्याचे त्यांचे आधापासून प्रयत्न होते.

Nirmala Nawale | Instagram

राजकारणात येण्याचा उद्देश

गावाचा चेहरामोहरा बदलण्याच्या उद्देशाने त्यांनी राजकारणात प्रवेश केला.

Nirmala Nawale | Instagram

अजित पवारांची भेट

काही महिन्यापूर्वी त्यांनी अजित पवार यांचीही भेट घेतली होती.

Nirmala Nawale | Instagram

सोशल मीडियावर अॅक्टिव्ह

निर्मला नवले सोशल मीडियावरही खूप अॅक्टिव्ह आहे.

Nirmala Nawale | Instagram

फॉलोअर्स

इन्स्टाग्रावर त्यांचे 3 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

Nirmala Nawale | Instagram

NEXT : सोशल मीडिया गाजवणार ही 'हुरपरी' आहे तरी कोण?

Sanika Bhoite | Saam TV
क्लिक करा