Sargam Kaushal: भारतीय सौदर्याचा 'जलवा'; तब्बल २१ वर्षांनी भारतात मिसेस वर्ल्डला 'ताज'

साम टिव्ही ब्युरो

जम्मू काश्मीरच्या सरगम कौशलने 'मिसेस वर्ल्ड'च्या ताजवर घेतली झेप; भारतातून कौतुकाचा वर्षाव

Sargam Kaushal | Saam Tv

मिसेस वर्ल्ड २०२२ ही स्पर्धा काही दिवसांपूर्वीच पार पडली यात भारताने बाजी मारली आहे.

Sargam Kaushal | Saam Tv

भारताच्या सरगम कौशलने यंदा मिसेस वर्ल्ड २०२२ चा मान पटकावला आहे.

Sargam Kaushal | Saam Tv

सरगने मिसेस वर्ल्ड २०२२ चा मुकुट डोक्यावर सजवल्याने ती कमालीची सुंदर दिसत होती.

Sargam Kaushal | Saam Tv

तिच्या सौदर्यांवर अनेक तरूण स्वत:चं काळीज हरवून बसले आहेत.

Sargam Kaushal | Saam Tv

लास वेगास येथे झालेल्या मिसेस वर्ल्डमध्ये एकूण ६३ देशांमधील सौदर्यवती आल्या होत्या.

Sargam Kaushal | Saam Tv

त्यांमधून सरगने मिसेस वर्ल्ड २०२२ चा मुकूट जिंकला आहे.

Sargam Kaushal | Saam Tv

सरग ही उच्चषशीक्षीत आहे. तीने इंग्रजी साहित्यात पदवी संपादन केली आहे.

Sargam Kaushal | Saam Tv

सरगम खुप सुंदर दिसते. सोशल मीडियावर तिचे फॅन फॉलोवर्स देखील खूप जास्त आहे

Sargam Kaushal | Saam Tv