Saree Stylish Blouse Design: पार्टी वेअर किंवा साध्या साडीवर शोभून दिसतील हे ७ ट्रेंडी स्टायलिश ब्लाउज

Shruti Vilas Kadam

डीप नेक ब्लाउज डिझाईन

डीप यू-नेक, व्ही-नेक किंवा स्वीटहार्ट नेक ब्लाउज साडीला ग्लॅमरस आणि एलिगंट लूक देतात.

Saree Stylish Blouse Design | Saam Tv

बॅकलेस ब्लाउज स्टाईल

डोरी, टाय-अप किंवा लेस वर्क असलेले बॅकलेस ब्लाउज पार्टी आणि रिसेप्शनसाठी खास पसंतीचे आहेत.

Saree Stylish Blouse Design | Saam Tv

हाय नेक ब्लाउज डिझाईन

हाय नेक आणि फुल स्लीव्ह ब्लाउज हे रॉयल आणि क्लासी लूकसाठी लोकप्रिय आहेत, विशेषतः सिल्क साड्यांवर.

Saree Stylish Blouse Design | Saam Tv

रफल्स आणि फ्रिल्स ब्लाउज

रफल्स किंवा फ्रिल्स डिझाईन असलेले ब्लाउज आधुनिक आणि फॅशनेबल लूक देतात.

Saree Stylish Blouse Design | Saam Tv

एम्ब्रॉयडरी वर्क ब्लाउज

झरी, थ्रेड, मिरर किंवा स्टोन वर्क असलेले ब्लाउज साडीचा लूक अधिक उठावदार करतात.

Saree Stylish Blouse Design | Saam Tv

शॉर्ट स्लीव्ह आणि केप स्टाईल

शॉर्ट स्लीव्ह, केप किंवा श्रग स्टाईल ब्लाउज फ्यूजन लूकसाठी ट्रेंडमध्ये आहेत.

Saree Stylish Blouse Design | Saam Tv

प्रिंटेड आणि फ्यूजन ब्लाउज

प्रिंटेड फॅब्रिक, कॉन्ट्रास्ट रंग आणि मॉडर्न कट्स असलेले ब्लाउज दैनंदिन तसेच पार्टी वेअर साठी योग्य ठरतात.

Saree Stylish Blouse Design | Saam Tv

Girls Tops Style: जिन्सवर ट्राय करा हे 7 ट्रेंडी लेटेस्ट टॉप्स; ऑफिस किंवा कॉलेजसाठी मिळेल अट्रॅक्टिव्ह लूक

Girls Tops Style | Saam Tv
येथे क्लिक करा