Shivani Tichkule
सारा तेंडुलकर ही सचिन तेंडुलकर आणि त्याची पत्नी अंजली तेंडुलकर यांची मुलगी आहे.
साराचा जन्म 12 ऑक्टोबर 1997 रोजी मुंबईत झाला.
साराने तिचे शालेय शिक्षण मुंबईतील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये पूर्ण केले आणि युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेतले.
लंडनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या साराला मॉडेलिंगमध्ये रस आहे.
सोशल मीडियावर सारा खूप सक्रिय आहे.
नुकतेच साराने तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहे.
लेटेस्ट फोटोमध्ये साराने पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.
या फोटोमध्ये सारा खूपच सुंदर दिसत आहे.