Sara Tendulkar Education: सचिनची लाडकी लेक साराचं शिक्षण किती झालंय माहितीये? जाणून व्हाल थक्क

Vishal Gangurde

नेहमी असते चर्चेत

सचिनची लेक सारा तेंडुलकर नेहमी चर्चेत असते.

Sara Tendulkar Education | Instagram

उच्चशिक्षीत आहे सचिनची लेक

सारा उच्चशिक्षीत आहे.

Sara Tendulkar | Instagram

'ब्युटी विथ ब्रेन'

साराला चाहते 'ब्युटी विथ ब्रेन' म्हणतात.

Sara Tendulkar | Instagram

धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल शाळेतून केलंय शिक्षण

साराचं शिक्षण धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल शाळेतून झालं आहे.

Sara Tendulkar | Instagram

लंडनमधून केलंय शिक्षण

साराने पदवीपर्यंत शिक्षण लंडनमधून केलं आहे .

Sara Tendulkar | Instagram

'मेडिसीन' विषयाचं घेतलंय शिक्षण

साराने लंडन विद्यापाठातून 'मेडिसीन' या विषयाचं शिक्षण घेतलं आहे.

sara tendulkar | instagram

चाहता वर्ग

साराचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे.

sara tendulkar | instagram

फोटो होतात व्हायरल

साराचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात.

sara tendulkar | instagram

Next: प्राजक्ताचं हटके फोटोशूट

Prajakta Gaikwad | Instagram