Shruti Vilas Kadam
सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरने १२ ऑक्टोबर रोजी आपला २८ वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला.
वाढदिवसाच्या पार्टीसाठी साराने घातलेला काळा ग्लॅमरस ड्रेस चर्चेचा विषय ठरला. तिच्या लुकचं सोशल मीडियावर कौतुक होत आहे.
साराच्या भावाची खास मैत्रीण सानिया चंदोक हिचीही पार्टीत उपस्थिती होती. दोघींचे फोटो व्हायरल झाले आहेत.
साराने पार्टीतील काही खास फोटो आणि व्हिडिओ आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर करत चाहत्यांशी आनंद वाटला.
साराच्या मित्रमंडळींसह काही सेलिब्रिटीही पार्टीला उपस्थित होते. साऱ्यांनी मिळून आनंदाचा माहोल रंगवला.
साराच्या वाढदिवसाचे फोटो पाहून चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आणि “स्टाइल क्वीन” असे बोलून तिचे कौतुक केले.
सचिन, अंजली आणि अर्जुन तेंडुलकर यांनी सारासाठी खास सरप्राइज अरेंज केले असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली.