Sara Ali Khan: साराचा 'Glamorous' अवतार, नजरेने चाहत्यांचा काळीज खल्लास!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बॉलिवुड अभिनेत्री सारा अली खान ही तिच्या सौंदर्य आणि अभिनयामुळं लोकप्रिय आहे.

Sara Ali Khan | Instagram

साराने तिच्या अभिनयाच्या कारकिर्दीतही नशीब चागलंच आजमावलं आहे.

Sara Ali Khan | Instagram

साराची फॅनफॉलोविंग मोठी आहे.

Sara Ali Khan | Instagram

साराला पाहण्यासाठी चाहतेही तितकेच उत्साही असतात.

Sara Ali Khan | Instagram

सारा फोटो आणि व्हीडिओच्या माध्यमातून चाहत्यांना तिच्याविषयीच्या अपडेट देत असते.

Sara Ali Khan | Instagram

साराचा पिंक लूक ग्लॅमरस दिसतो आहे.

Sara Ali Khan | Instagram

वनशोल्डर ड्रेसमध्ये साराने तिचा हटके स्वॅग फ्लॉन्ट केला आहे.

Sara Ali Khan | Instagram

NEXT: Social Media Star| चटकचांदणी चतुर कामिनी, काय म्हणू तुला तू हायेस ...

Famous Social Media Star | Instagram