Sara Ali Khan: कान्समध्ये साराच्या सौंदर्याचा तोरा; पाहा फोटो...

Gangappa Pujari

बॉलिवूड सेलिब्रेटी...

अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी कान्स २०२३मध्ये पदार्पण केले.

Sara Ali Khan | Instagram

सारा अली खान...

गेल्या 24 तासांत, साराने कान्स 2023 मधील तिच्या तीन लूकने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे.

Sara Ali Khan | Saamtv

लूक..

साराने कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये वधूच्या आऊटफिटमध्ये पदार्पण केले, तर दुसऱ्या दिवशी तिने ब्लॅक ड्रेसमध्ये एन्ट्री केली.

Sara Ali Khan | Saamtv

रेट्रो स्टाईल

तसेच साराने रेट्रो स्टाईलमध्ये साडी नेसून सगळ्यांच्याच डोळ्यांचे पारणे फेडले.

Sara Ali Khan | Saamtv

फोटो...

सारा अली खानने कान्स फिल्म फेस्टिव्हल 2023 मधील क्रीम कलरच्या साडीतील तिचे अतिशय आकर्षक फोटो शेअर केले आहेत.

Sara Ali Khan | Saamtv

चाहत्यांना भुरळ...

या फोटोंमध्ये तिचा लूक रेट्रो फील देत आहे.

Sara Ali Khan | Saamtv

शर्मिला टागोर

या फोटोंमध्ये चाहते साराची तुलना तिची आजी शर्मिला टागोरशी करत आहेत.

Sara Ali Khan | Saamtv

NEXT: बोल्डनेसचा तडका! सर्वत्र मौनीच्या फोटोंची चर्चा

Mouni Roy | Saamtv