Shruti Vilas Kadam
बॉलीवूड अभिनेत्री सारा अली खान सध्या तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत आली आहे.
सारा अली खानने आपल्या इंस्टाग्रामवर काही फोटो पोस्ट केले आहेत
सारा अली खानचे हे फोटो मेट्रो इन डिनो चित्रपटाच्या प्रोमोशन दरम्यानचे आहे.
सारा अली खानने या फोटो खाली तिच्या क्यूट शायरी असलेले कॅप्शन दिले आहे.
सारा अली खानचा मेट्रो इन डिनो हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे.
मेट्रो इन डिनो या चित्रपटात सारा अली खान आदित्य रॉय कपूरसोबत झळकणार आहे.
तसेच येत्या काळात सारा अली खान अनेक वेगवेगळ्या चित्रपटात दिसणार आहे.