ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
सारा अली खान नेहमीच चर्चेत राहणारी अभिनेत्री आहे. मग ते तिच्या सौदर्यामुळे असो किंवा तिच्या प्रेम प्रकरणामुळे असो.
सारा अली खान बॉयफ्रेंड लिस्ट आणि डेटिंग लाइफ खूपच ग्लॅमरस आहे.
सध्या सारा अली खानचे नाव भारतीय क्रिकेटपटू शुभमन गिलशी नाव जोडले गेले होते. शुभमन गिल आणि सारा अली खान एका रेस्टॉरंटमध्ये एकत्र दिसले.
सारा अली खान विजय देवराकोंडासोबतही नाव जोडले गेले आहे. साराने कॉफ़ी विथ करण सीझन 7 वर विजयचे नाव तिच्या क्रश म्हणून सांगितले.
कार्तिक आर्यन आणि सारा अली खान 'लव्ह आज कल' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान डेटिंग करत असल्याची अफवा पसरली होती.
सुशांत सिंह राजपूतचा जवळचा मित्र सॅम्युअल हाओकिपने दिलेल्या माहितीनुसार, 'केदारनाथ'च्या चित्रीकरणादरम्यान सुशांत आणि सारा अली खान प्रेमात पडले होते.
सारा अली खानने पहिल्यांदा वीर पहारियासोबतच्या नात्याचा खुलासा केला. वीर केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे यांचा नातू आहे.
एका नवीन फिल्मफेअरच्या अहवालानुसार, सारा अली खानने 2017 मध्ये शाहिद कपूरचा धाकटा भाऊ इशान खट्टरला डेट केले होते.
सारा अली खान आणि हर्षवर्धन कपूर 2017 मध्ये डेटिंग करत असल्याची अफवा पसरली होती.
सध्या सारा अली खान सिंगल असून हॅपी आहे.