Cannes 2023:'कान्स' च्या रेड कार्पेटवर झळकली सपना, पाहा फोटो!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिनेत्री सपना चौधरी

हरियाणवी नृत्याने घायाळ करणारी सपना प्रतिष्ठित 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'ला पोहोचली आहे.

Sapna Choudhary Look | Instagram

सोशल मीडियावर

सोशल मीडियावर सपनाने तिचे फोटो पोस्ट केले आहेत.

Sapna Choudhary Saree Look

नजरा

रेड कार्पेटवर सपना झळकली यावेळी साऱ्यांच्या नजरा तिने वेधून घेतल्या आहेत.

Sapna Choudhary Cannes Festival Look

स्टाईल

सपनाने फिकट गुलाबी रंगाचा थाई स्लिट गाऊन परिधान केला आहे.

Sapna Choudhary

लूक

हाय हेअर बनसह सपनाने मेकअपने लूक केला आहे.

Sapna Choudhary

प्रसिद्धी

केवळ एका गाण्यावरील नृत्याने सपना रातोरात प्रचलित झाली

Sapna Choudhary | Instagram

व्हायरल

कान्स फिल्म फेस्टिवलचे सपनाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Sapna Choudhary

NEXT: Priya Bapat:| प्रियाचा स्टनिंग लूक, हॉटनेस दिवसेंदिवस वाढतोय

Priya Bapat | Instagram @priyabapat