Sanya Malhotra: सौंदर्याची क्वीन सान्या मल्होत्रा

Shivani Tichkule

बॉलिवुड अभिनेत्री

बॉलिवुडमधील हिट चित्रपटांच्या यादीत ‘दंगल’ चित्रपटाचं नाव आवर्जून घेतले जाते.

Sanya Malhotra Age | Instagram

‘दंगल’ फेम

‘दंगल’ चित्रपटामुळे सान्याच्या करिअरला एक वेगळे वळण मिळून ती घरघरांत पोहोचली.

Sanya Malhotra Photos | Instagram

सान्या मल्होत्रा

सान्या मल्होत्राला ‘दंगल’ चित्रपटाने तिला वेगळीच ओळख प्रस्थापित करून दिली.

Sanya Malhotra Beauty | Instagram

चर्चेत

सध्या चित्रपटाबरोबरच खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत आली आहे.

Sanya Malhotra Simle | Instagram

साडी लूक

सान्या साडी लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

Sanya Malhotra Saree | Instagram

सान्याचे चित्रपट

सान्याने आयुषमान खुरानासोबत काम केलेल्या ‘बधाई हो’ चित्रपटाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.

Sanya Malhotra Movies | Instagram

मनमोहक अंदाज

सान्याने आपल्या मनमोहक अंदाजात, ग्लॅमरस पोज दिल्या आहेत.

Sanya Malhotra Family | Instagram

मोठा चाहतावर्ग

सोशल मीडियावर सान्याचा मोठा चाहतावर्ग आहे.

Sanya Malhotra Husband | Instagram

Next: तेरे नैना बड़े दगाबाज रे...

येथे क्लिक करा