ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मराठी चित्रपट आणि मालिकेतील एक सुदंर चेहरा संस्कृती बालगुडे
छोट्या पडद्यावरील ‘पिंजरा’ या मालिकेतून संस्कृती घरांघरात पोहोचली आहे.
नुकतंच संस्कृतीने तिचे काही खास फोटो शेअर केले आहेत.
अभिनेत्री संस्कृतीने ड्रेसमधले फोटो शेयर करत चाहत्यांना घायाळ केले आहे
संस्कृतीने वेगवेगळ्या अदांजात हटके फोटोशूट केलं आहे.
सोशल मीडियावर अभिनेत्रीचे नवे फोटो चाहत्यांच्या पसंतीस आले आहेत.
संस्कृती बालगुडे मराठी मनोरंजनविश्वातली लोकप्रिय अभिनेत्री आहे.