ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अभिनेत्री अंकिता लोखंडे प्रकाशझोतात राहण्याची एकही संधी सोडत नाही.
नुकतेच अंकिताने काही फोटो पोस्ट केले आहेत.
अभिनेत्रीने डीपनेक नेट ड्रेसमध्ये अंकिता स्वीट दिसत आहे.
ग्लॉसी मेकअपसह अंकिताने हटके हेअरस्टाईल केली आहे.
अंकिताचे फोटो व्हारयल होत आहेत.
अंकिता स्टायलिश अंदाजासह तिच्या अभिनयाने चर्चेत आहेत.
पवित्र रिश्ता या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अंकिताने बॉलिवूडपर्यत पोहोचली आहे.